Tuesday, 14 November 2017

स्व: शोध

आज निघाले मी माझा शोध घ्यायला
काय गरज भासली ठाऊक नाही
पण स्वतःच काही अस्तिवातच नाही ह्याची जाणीव करायला आज निघाले मी माझा शोध घ्यायला

शोध घेताना साथ अनेकांनी सोडली
पण ह्या पेनाने नेहमी साथ दिली

झऱ्याच्या पाण्यासारखी निर्मळ नातंही जपली
पण का ह्या आयुष्याच्या वाटेवर एकटी बसली

आजचा शोध घेताना उद्या गमावून बसले
पण काल काही बदलाच नाही
आणि आजचा शोध काही लागलाच नाही

आयुष्य अगदी धाग्यासारखं बनाल आहे
गुंतगुंतीचा धागा कोणीच वेळ घालवत नाही

पण ह्या गुंततेच्या जगातच खरं जीवन आहे कारण आज मला माझा शोध घ्यायचा आहे
😍😍😍😍

No comments:

Post a Comment